Ad will apear here
Next
टिकूजीनी वाडी सर्कल येथे दहीहंडी उत्सव साजरा
ठाणे : टिकूजीनी वाडी सर्कल येथे भारतीय जनता पार्टी प्रणीत नवयुग मित्रमंडळातर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे संस्थापक रमेश आंब्रे आणि प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे, भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅड. संदीप लेले उपस्थित होते. तसेच भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधवी नाईक, सामाजिक कार्यकर्ते अश्विन शेट, शंकर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. 



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZLLBF
Similar Posts
दयाल फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण ठाणे : भारतीय जनता पक्ष व दयाल फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ठाणे येथील चौहान चाळ, नलपाडा, तुलसी धाम रोड येथे झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहा आंब्रे, शिवसंग्राम संघटनेचे ठाणे जिल्हाप्रमुख रमेश आंब्रे, दयाल फाउंडेशनचे
‘एमएसईबी’तर्फे ग्राहक तक्रार मेळावा ठाणे : ‘एमएसईबी’तर्फे पोखरण रोड आणि जी. बी. रोड येथे ग्राहक तक्रार मेळावा घेण्यात आला. या बैठकीला नागरिक, ‘एमएसईबी’चे अधिकारी यांसह नगरसेविका स्नेहा आंब्रे, रमेश आंब्रे, अश्विनी शेट्टी, कैलास ओदेद्र आदी उपस्थित होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. विजेचा धक्का लागून दोघे जण मृत्युमुखी
स्नेहा आंब्रे यांचा वाढदिवस साजरा ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र. चारच्या नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे यांचा वाढदिवस गांधीनगर समाज हॉल येथे साजरा करण्यात आला. त्या वेळी सचिन पंजाबी, राजकुमार यादव, विजय चौहान, रोहित पाटील, अजय पंडित, अनमोल, विक्की, प्रेथमेश, रोहित व समस्त मित्र परिवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ठाणे भाजपतर्फे कार्यकर्ता संमेलन ठाणे : केंद्र सरकारच्या यशस्वी विकासात्मक वाटचालीस ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे शहर भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता संमेलन आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.  एक उत्तम नेतृत्व, उत्तम वक्ता,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language